Jasmine Lamboriya Clinches Gold: भारताच्या जास्मिन लांबोरिया हिने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ...
लंडनमध्ये 'युनाईट द किंगडम' नावाची इमिग्रेशन विरोधी रॅली काढण्यात आली, यामध्ये टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १ लाख १० हजार लोक निदर्शने करण्यासाठी जमले होते. या रॅलीचा उद्देश इमिग्रेशनला विरोध करणे होता. ...
'दशावतार' सिनेमात मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचाही विचार झाल्याची चर्चा होती. यावर आता दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भाष्य केलं आहे. ...
नवीन वर्ष आले की, या रजा रद्द होतात. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, मुंबईतील मराठा आंदोलन आणि आता पुढे नवरात्र.... एकामागोमाग एक सार्वजनिक सण-उत्सव, कार्यक्रम आणि आंदोलने आणि या सगळ्यांच्या बंदोबस्तात राबणारे पोलिस आठ तासांच्या ड्युटीची अपेक्षा धरून आहेत. ...
ओबीस-मराठा समाजात एकमेकांच्या भाषेतून द्वेष निर्माण होत आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...
चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही वा इतर डिजिटल ओळख चोरून तयार होणारे डीपफेक्स हे फक्त व्यक्तीपुरते नुकसान करत नाहीत, तर समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात. ...
दोन्ही संघांनी आपापल्या गटातील पहिले दोन सामने जिंकले तर ते सुपर-४ मध्ये पुन्हा एकदा भिडतील आणि जर त्यांनी अंतिम फेरी गाठली तर स्पर्धेत तिसऱ्यांदा त्यांच्यात लढत होऊ शकते. त्यामुळे, हा केवळ गटफेरीचा सामना नसून, स्पर्धेतील भविष्याची दिशा ठरवणारा ठरू श ...